दुर्गापुर

प्रस्तावना

दुर्गापूर प्रवरा नदीकाठी वसलेले एक छोटसं गाव आहे।येथे आनंदाबाबाचे खुप प्रसिदध्र मंदिर आहे।येथे बाहेर गावाहून खूपभावीक दर्शनासाठी येत असतात।येथे प्रसिदध्र दुर्गादेवीचे मंदिर असल्यामुळे या गावाचे नाव दुर्गापूर असे ठेवण्यात आलेले आहे।या गावात विविध जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात। येथील लोकांचा मख्य व्यवसाय शेती आहे।यामध्ये ऊस़ सोयाबीऩ गहू ़ द्राक्ष़ फूल पिके अशा प्रकारची पिके घेतली जातात।गावात दरवर्षी आनंदाबाबा यात्रा उत्सव साजरा केला जातो।      गावामध्ये महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येउन गावाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला आहे।यामध्ये कमी व्याजदरात अंतर्गत कर्ज वाटप करणे।बचत गटामाफ‍र्त अंगणवाडीसाठी पोषक आहार पूरवणे।गावात स्वच्छतेचे कामे हाती घेणे इ।कामे हाती घेतले जातात।