भौगोलीकदृष्टया

 • जिल्हयातील गावाचे ठिकाणाचा नकाशा
 • जिल्हा व तालूक्यापासूनचे अंतर
  जिल्हयापासून अंतर 70 किमी
  तालूक्यापासून अंतर 35 किमी
 • जनगणनेनूसार लोकसंख्या साक्षरता प्रमाण
  स्त्री  92त्
  पूरूष  94त्
 • पाणी पूरवठयाच्या सुविधा
  नळ पाणी पूरवठा योजना  2
  तलाव  1
 • पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धता व गुणवत्ता
  गावात 2536 लोकसंख्या असून 463 कुटुंबे आहेत।त्यांना प्रती माणसी 40 लिटर पाणी उपलब्ध असून गा्रमपंचायतीमाफ‍र्त दररोज योग्य प्रमाणात टि।सी।एल चा वापर केला जातो।गावामध्ये 5000 लिटर क्षमतेची टाकी असून त्यातून दररोज पाणीपूरवठा केला जातो।गा्रमपंचायत किंवा आरोग्य केंद्राकडून दररोज

पाण्याचे ओटी परिक्षण केले जाते।

 • गावात राबवीण्यात येणारया योजना व प्रकल्प
 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
  सन 2005।06 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग ।
  2006 – 07 तालुक्यात तृतीय
  2007 – 08 तालुक्यात व्दीतीय।
 • संपूर्ण स्वच्छता अभियान
  1. निर्मलग्राम पूरस्कार
  2007 – 08 साली निर्मलग्राम पूरस्कारास प्रस्तावीत।
  स्वजलधारा