लोकांचा प्रतीसाद

गावात लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले।त्यामुळे लोक संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी झाले।

लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी केलेली उपाय योजना
गावातील सर्व स्तरातील नागरीक कर्मचारी महिला बचतगट युवामंडळ तरूणमंडळ यांना सर्वांना एकत्र घेउन कामास सुरवात केली।लोकांना घाणीमुळे होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले।