महिलांचा सहभाग

संपूर्ण स्वच्छता अभिायान कार्यक्रमात महिलांचा मोठा वाटा आहे।त्यामुळे गावातील सर्व बचतगट एकत्र घेउन काम केल्यामुळे गाव स्वच्छ व सुंदर झाले।

महिलांनी केलेल्या उपक्रमांची माहीती

महिला बचत गटांची संख्या व नाव

 • काशीआई महिला बचत गट
 • जिजामाता महिला बचत गट
 • श्री स्वामी समर्थ महिला बचत गट
 • वज्रेश्वरी महिला बचत गट
 • ऊर्मीला महिला बचत गट
 • सूर्योदय संमिश्र महिला बचत गट
 • कुलस्वामीनी महिला बचत गट
 • समृदधी महिला बचत गट
 • श्री स्वामी समर्थ स्वयंसहायता बचत गट पूरूषद्ध

बचत गटांतर्गत सदस्यांची संख्या:  100
 बचतगटांतर्गत चालवलेली कामे उत्पादने व त्यातून होणारा फायदा

 • अंगणवाडीतील मुलांना पोषक आहार
 • दुग्धव्यवसाय