झालेला बदल

गावात स्वच्छता अभियान राबविल्यामुळे गावातील रोगराई कमी झाली।गाव स्वच्छ व सुंदर दिसायला लागले।

मिळवलेले पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कारासाठी प्रस्तावीत।

सदयस्थीती

 • आजाराचे प्रमाण कमी झाले।
 • हागणदारी मुक्त गाव।
 • स्वच्छ व सुंदर गाव।

गावात विशिष्ट क्षेत्रात कार्य केले असेल तर माहिती

 • शेती विषयक
       जुनी पिक पदधत बदलून शास्त्रोक्त पदधतीने शेती करयास सुरवात।
  भाजीपाला लागवड टोमॅटो वांगी भेंडी भोपळा इ।
  फळबाग लागवड द्राक्ष डाळींब
  सोयाबीन गहू लागवड
  फूलशेती
 • गांडूळखत प्रकल्प
  वैयक्तीक शेतकरयांचे गांडूळखत प्रकल्प 03
 • बायोगॅस प्रकल्प
  वैयक्तीक शेतकरयांचे 05 बायोगॅस प्रकल्प
 • सौरउर्जा
  सौरउर्जा प्रकल्प नाही।